भाष यांना अमेरिकन कट्ट्याच्या संयोजनासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा! चक्रपाणिंच्या प्रदीर्घ प्रतिसादांतील विचारांशी सहमत.

वात्रटा,
बाकी ठाणे कट्ट्यास बरेच दिवस झाल्याने आता महाराष्ट्रातही पुढचा कट्टा होण्यास काहीच अडचण नसावी असे वाटते.(हे कोण ठरवते हे समजू शकेल काय?)
हे आपणही ठरवू शकता.

छाया