भाष, कट्ट्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. मी तिकडे आले तर नक्कीच कट्ट्याच्या आयोजनात मदत करायला आणि कट्ट्याची मजा अनुभवायला येणार. चक्रपाणिच्या मतांशी पूर्णतः सहमत. वात्रट, महाराष्ट्रात आता पावसाळी सहल येऊ घातली आहे. :D