चर्चा सुरू करण्याआधी (किमान थोडातरी) गृहपाठ करावा, चर्चा सुरू करताना आपली काही मते/विचार मांडावे असे वाटते. नाहीतर अश्या चार ओळींच्या चर्चा प्रस्तावांचे अमाप पीक सहज घेता येईल. २-४ प्रश्न विचारणे म्हणजे चर्चेला सुरुवात करणे असे वाटत नाही.

त्यामुळे या चर्चेत माझी भूमिका वाचकाची/प्रश्नकर्त्याची असणार आहे.

हे चर्चा सुरू करणाऱ्या लेखात मांडलेल्या मते, विचार आणि मुद्द्यांवरून लक्षात यायला हवे असे वाटते.

तुम्ही वाचलेल्या बातमीचा दुवासुद्धा उपयोगी ठरला असता.