वाह मेघदूत ! जियो ! मस्त लिहित आहात. लिहीत रहा असेच. असे सामने बघायला खरंच टीव्ही असायला हवा होता... :-( आता फक्त मोबाईलवरून किंवा इंटरनेटवरून माहिती मिळते तीच काय ती.