ही अडचण मी पण अनुभवली आहे. जेव्हा मी देवनागरी टंकलेखन साहाय्य घेतो  आणि त्या फलकावर पाहून पुन्हा सुरू करतो तेव्हा असे होते.पण माझा अनुभव असा आहे की जी इंग्रजी अक्षरे उमटलेली असतात ती काढून टाकल्यावर पुन्हा मराठी लिपी उमटू लागते.