- पण बंगलोरात राहून संपूर्ण शरीराने व मनाने त्या गावाचे होऊन, शक्यतोवर आपण आता पुण्यात परत जायचेच नाही हे मनाशी पक्के ठरवून अधूनमधून उत्तेजनार्थ 'माझा महाराष्ट्र..माझं पुणं..' अशा ओकाऱ्या काढणाऱ्यांची संख्याही कमी नाही.
- पण कलकत्त्यात राहून संपूर्ण शरीराने व मनाने त्या गावाचे होऊन, शक्यतोवर आपण आता पुण्यात परत जायचेच नाही हे मनाशी पक्के ठरवून अधूनमधून उत्तेजनार्थ 'माझा महाराष्ट्र..माझं पुणं..' अशा ओकाऱ्या काढणाऱ्यांची संख्याही कमी नाही.
- पण दिल्लीत राहून संपूर्ण शरीराने व मनाने त्या गावाचे होऊन, शक्यतोवर आपण आता पुण्यात परत जायचेच नाही हे मनाशी पक्के ठरवून अधूनमधून उत्तेजनार्थ 'माझा महाराष्ट्र..माझं पुणं..' अशा ओकाऱ्या काढणाऱ्यांची संख्याही कमी नाही.
- पण चेन्नैत राहून संपूर्ण शरीराने व मनाने त्या गावाचे होऊन, शक्यतोवर आपण आता पुण्यात परत जायचेच नाही हे मनाशी पक्के ठरवून अधूनमधून उत्तेजनार्थ 'माझा महाराष्ट्र..माझं पुणं..' अशा ओकाऱ्या काढणाऱ्यांची संख्याही कमी नाही.
- पण मुंबईत राहून संपूर्ण शरीराने व मनाने त्या गावाचे होऊन, शक्यतोवर आपण आता पुण्यात परत जायचेच नाही हे मनाशी पक्के ठरवून अधूनमधून उत्तेजनार्थ 'माझं पुणं..' अशा ओकाऱ्या काढणाऱ्यांची संख्याही कमी नाही.
- पण पुण्यात राहून संपूर्ण शरीराने व मनाने त्या गावाचे होऊन, शक्यतोवर आपण आता मुंबईत परत जायचेच नाही हे मनाशी पक्के ठरवून अधूनमधून उत्तेजनार्थ 'माझी मुंबई..' अशा ओकाऱ्या काढणाऱ्यांची संख्याही कमी नाही.
- पण...
आपापल्या चवीप्रमाणे इतर गावांची, देशांची, राज्यांची नावे घालावीत... चविष्ट ओकारी तय्यार!