"देशोदेशी मातीचीच माणसे, पाण्याचीच भाषा, तेजाचाच सूर्य, वायूचीच मने !"
शेवटी सर्वांच्या माथ्यावरील आभाळ एकच आहे - नाही का ?
एकदा तत्व जाणून घेतले की मग देश-कालाची भ्रान्ति नाही !
माझ्या मनोगतिंनो परत भेटुच.