संबंध आहे. ह्याला "बहुसंख्यांकांचा जमातवाद" असे म्हणतात.

अल्पसंख्यांकांचा जमातवाद आपण पहात असतोच. त्याची निदान "फुटीरतावादी" म्हणून संभावना तरी करता येते. परंतु बहुसंख्यांकांचा जमातवाद हा "राष्ट्रवादा" चे गोंडस रूप घेऊन येतो.

सर्वच फॅसिस्टांना याची गरज असते.