यात मनोरंजन आहे, पण राखी सावंतला हास्यास्पद ठरवणे नि तिच्या वर्तणुकीतला विरोधाभास दाखवून तिची टर उडविणे - पर्यायाने 'असा विरोधाभास आपल्या जीवनात असल्यास तुम्हीही हसण्याचे कारण बनाल' हा संदेश देणे ही 'समाजोपयोगी' कामेही ही कविता करतेच की ! काय?
सहमत. 'सोशल कॉमेंट' यालाच म्हणतात, नाही काय?
- टग्या.