वा!प्रसाद,कथेतील प्रसंग येवढा हृदय पिळवटून टाकणारा आहे की बिचाऱ्या कावळ्याचे काळीजसुद्धा द्रवले आणि ही अंधश्रद्धा वाटेल की नाही याची इतर कावळ्यांशी चर्चा न करता तो पिंडाला शिवला.