ही अडचण बरेचदा येते. मला सापडलेला ह्यावर उपाय असा

HTML शेजारी जो मोकळा कप्पा आहे तो एकदा निवडा व पुन्हा त्यावर टिचकी मारा, त्यासमोरील बाण नाहीसा झाला की लेखनाच्या खिडकीत लेखन करून पहा. देवनागरीत लिहीता येते.

प्रशासक यावर काही तात्पुरता दुसरा उपाय किंवा कायमस्वरूपी उपाय आहे का?