असाच माझाही अनुभव आहे.

पण इंग्रजी अक्षरे उमटलेली असतात ती काढून टाकल्यानंतरेही मराठी लिपी उमटत नाहीच.

जर शेजारील मराठी लिपीतील काही निवडून जर चिकटवले; आणि त्यानंतर उडवून टाकले की मग मराठी लिपीतील पूर्ववत लिखाण शक्य होते.