विसोबा, भोमेकाकांशी (खरं तर प्रतिसाद लिहिणाऱ्या सर्वांशीच) सहमत.
पूर्वी या कार्यक्रमाची आठवडाभर वाट बघायचो... आता बघितलासुद्धा जात नाही.
मतदान ही घातक पद्धत आहे.... त्यात सगळे भेदभाव आणि अर्थकारणं अंतर्भूत आहेत.
त्यापेक्षा ज्यात इतर गोष्टींचा भरणा नाही असं चांगलं निर्भेळ गाणं ऐकावं असं वाटतं.
- कुमार