वैभव, जियो,.... अध्यात्मिकतेच्या खुप जवळ जाणारे लिहिले आहेस, अश्या प्रकारच्या गझल, जरा वेगळ्या प्रकारच्या जीवनानुभवावर भाष्य करणाऱ्या -खुप अभावानेच आढळतात! अप्रतिम, अतिशय वेगळ्या अंगाने लिहिल्या गेलेली गझल! तृप्त झालो, खरेच, गझल वाचुन!

-मानस६