प्रतिसाद पाठवल्याबद्दल आपले सर्वांचे आभार! माझ्यातर्फे हो राखीतर्फे नव्हेत.
टगोबा, तुमचं बरोबर आहे
'कळ माझी काढली' असे लिहिल्यास वृत्तात/चालीत थोडे अधिक चपखल बसेल, तसेच थोडेसे अधिक मूळ लावणीबरहुकुम होईल, असे वाटते.
तुम्ही म्हणता तेच चांगलं वाटतं.
तसेच
'मी ही चिडले ठाण्यात शिरले ' असं पाहिजे होतं
फार काय आत्ता कुणीतरी मला 'बाई माझी लिपस्टीक पसरली 'असा बदल सुचवला तो ही आवडला.
ता. क. माझ्या सर्व कविता कोणत्याही सकारात्मक बदलांसाठी सर्वांना खुल्या आहेत.