अभिजितजी,

ही कविता अतिशय सुंदर आहे.

आठवणींचे झाड रोज
उठत नाही लहरुन
कधी तरी एकांतात
अचानक येते बहरुन

विशेष आवडल्या.