अजून कोणाला या ई-कट्ट्याच्या कल्पना सुचत असतील त्यांनी त्या सांगाव्यात.
याहू निरोपक वापरून हे शक्य होईल असे वाटते. सर्वांकडे असतो. सर्वांना वापरता येतो. हा वापरून वेबकॅम, माइक आणि स्पीकर हे तिनही वापरता येतात. वेळ सर्वांच्या सोईची असू शकते.