फारच छान!

एक प्रेयसी आपल्या प्रियकराचे आपल्यवर किती प्रेम आहे हे जाणून घेण्यासाठी त्याच्या कडे त्याच्या आईचे काळीज मागते. तो मुलगा कसलाही विचार न करता आपल्या जन्मदातीला ठार करुन तिचे काळीज आपल्या प्रेयसी कडे घेऊन जातो.

वाटेत त्याला ठेच लागते आणि आईचे काळीज हळहळून विचारते,"बाळा, तुला कुठे लागले तर नाही ना?"

तुमची गोष्ट वाचून वरिल सुप्रसिद्ध कथा आठवली.