"उजाडलं आई?" तो आशेने विचारतो.
अगदी काळजाला हात घालतो हा चिमुकल्याचा प्रश्न! खरंच कधी उजाडेल आणि कधी संपेल ही काळी रात्र?
छाया