एकाच देशात , एका बाजुला असे लाखो चिमुकले "कृष्णा" दररोज रात्री , "आता झोप राजा , मग उद्या तुला मोठ्ठी भाकरी देईल !" किंवा "पाणी पाजुन " किंवा " कसली तरी भीती दाखवुन " झोपवले जातात. याच देशात , दुसऱ्या बाजुला , काही "कृष्णा" एका रात्रीत ६०-७० हजार रुपये दारु , ड्रग्ज , नाईटक्लब , डीस्को , . . . यांत उडवतातं.
मनं जाळणारी पणं " वास्तवता " आहे. . .
-छावा.