वा सोनाली ताई!

आगदी हृदयस्पर्शी लिखाण केलेत. कुटुंब कुठलेही असो जिव्हाळ्याच्या धाग्याने बांधलेले असते. आपण हे जिव्हाळ्याचे रेखाटन छान रेखाटलेत.

अभिनंदन!

आपल्या सर्व लेखांना प्रतिसाद देणे होत नसले तरी वाचन मात्र न चुकता होते बरे!

आपले लेखण वाचल्या नंतर आनंद मिळतो. असेच लिहीत रहा.

आपला,

(कुटुंबवत्सल) भास्कर