सारणात लोणी असल्याने पोळी भाजताना लोणी वितळून नाही का जाणार?

आम्हालाही नेमका हाच प्रश्न पडला होता. परंतु पाककृती नीट वाचल्यावर लक्षात आले की मुळात पोळ्या भाजायच्याच नाही आहेत. त्यांनी पोळ्या लाटाव्यात इतकेच म्हटले आहे. तेव्हा लोणी वितळण्याची भिती बाळगू नये.

आपला (वात्रट)

तिंबूनाना