अत्र्यांच्या इतरही लघुकथा द्यावात ही विनंती.
सहमत. शालेय वयात अत्र्यांची 'समुद्राचे देणे' या नावाची एक अशीच हृदयस्पर्शी कथा वाचली होती. संग्रही असल्यास आणि शक्य झाल्यास द्यावी. (आपण किंवा इतरही कोणी.)
- टग्या.