चला मीच सुरुवात करतो ...
घड्याळाचे काय आणि माणसाचे काय , आतला तोल सांभाळणारे चक्र व्यवस्थित असले की झाले, म्हणजे फार पुढे जायची भिती नाही की फार मागे पडायची हि नाही-
असा मी असा मी ...
( वाक्य रचना तंतोतंत नाही चू.भू.दे. घे.)
(पू. ल. प्रेमी) बंड्या.