अनुवाद छान झाले आहेत. मजा आली वाचताना. उशीरा प्रतिसादासाठी क्षमस्व.

पहिल्या भागामध्ये शरदसंपातामुळे निर्माण होणाऱ्या वादळाचा उल्लेख आला आहे. शरदसंपातामुळे वादळे निर्माण होत असण्याची शक्यता नाही असे वाटते. त्याऐवजी शरद संपाताच्या सुमारास निर्माण होणारे वादळ असा अनुवाद हवा होता असे वाटते.