'पोरांनी' नऊवारी नेसली तर नक्कीच विसंगत दिसेल असे वाटते.

आज माझा जाम वेंधळे पणा सुरु आहे. काल "अल्बर्टोला" भेट देउन आल्याचा परिणाम असावा.

पोरींनी अस वाचा.. नक्की कुठे लिहाव हा प्रश्न पडला होता कारण सुरुवातीचा मुद्दा तुमच्या साठी होता. नंतरचे रावांसाठी. चुकी बद्दल क्षमस्व.

असो. वाचणारे माझ्यापेक्षा नक्कीच सूज्ञ असावेत तेव्हा चूक त्यांना कळेलच.

बाकी, 'पोरांनी' नऊवारी नेसली तर चालेल आपल्याला. मुली मुलांचे कपडे वापरतात.. मुलांनी मुलींचे वापरायला काय हरकत? (ह. घ्या.)