लघुकथा आवडल्या. (सादत हसन?) मंटोच्या साहित्यकृती यापूर्वी वाचल्या नव्हत्या; ओळख करून दिल्याबद्दल आभारी आहे. आणखी वाचायला निश्चित आवडतील.
- टग्या.
अवांतर: मंटोच्या आणखी दोन साहित्यकृती (इंग्रजी अनुवाद) असलेले एक स्थळ गूगलसर्चाअंती सापडले.