'आमच्या अंगा-खांद्यावर पचापच थुंकून परीटाच्या धंद्याला तोंडी तरीही सक्रिय अशी अजब सहानुभूती दाखवणाऱ्या आपल्या मुनीमास'
-- 'घरमालकास पत्र' मधील एक वाक्य. पुस्तक बहुधा 'खिल्ली'. तपशीलात चुका असणे शक्य आहे.