आ. चित्तोपंत,
तुमचे संपूर्ण नाव कळाले. आवडले. विशेषत: 'म्हणूनच'.
- तुम्हाला "(भारतीय म्हणूनच हिंदू) बाळू" यातील कंसात विशेषण असते हे माहीत नसावे असे दिसते. माझे नाव केवळ बाळू आहे.
विरोधकांना गॅस चेंबरात ढकलायचे असते. आता त्याने तुमचे काय करावे?
--तुमच्या दुर्दैवाने तुम्ही आम्हाला तुमच्या दृष्टीने "वांझोट्या" असणाऱ्या चर्चा करण्यापासून परावृत्त करू शकत नाही. परंतू तुमचा रोख तसाच आहे आणि याच प्रवृत्तीला मी हिटलरी म्हटलो आहे. तुमच्या गज़ला आवडल्या तर त्याला आम्ही "वाहव्वा" देतोच पण न आवडल्यास "वांझोट्या" म्हणून हिणवत नाही. ती तुमची आवड आहे. त्याला वांझोट्या म्हणणे मला योग्य वाटत नाही. म्हणूनच माझ्या आवडीच्या चर्चासत्राला कुणी वांझोटी म्हणून हिणवले तर मी त्याचा निषेध केला आहे. जर आम्ही तुमच्या प्रमाणे वागायचे ठरवले तर आमच्या नावडीच्या विषयावर जाऊन आम्ही त्यास वांझोटी म्हणून मोकळे झालो असतो. तेंव्हा तुमच्या वागण्याला गळचेपी का म्हणालो ते लक्षात घ्या.
तशीही तुम्हाला चुकीच्या जागी चुकीचे प्रतिसाद, निरोप पाठवायची सवय दिसते.
-- तुमच्या विचारांना असहमती म्हणजे चुकीच्या जागा की काय? मी तुमच्या "वांझोटी चर्चा" या प्रतिसादाला तुमच्या गज़लेच्या प्रतिसादात उत्तर दिले असते तर आपला शेरा समजू शकलो असतो.
त्यामुळचे इथे रडण्याऐवजी प्रशासकांकडे तक्रार करा.
-- सर्वांना कळते आहे रडत कोण आहे ते, अगदी पहिल्या प्रतिसादापासून! आणि हो, सल्ल्याबद्दल धन्यवाद!
वरील चर्चेची मी वायफळ, फालतू, वांझोटी अशी केवळ संभावना केली आहे.
-- असे केवळ तुमचे वैयक्तिक मत आहे व त्याला मी असहमत आहे. हेच तर सांगतो आहे.
मला प्रशासक समजून तुम्ही वरील वाक्ये खरडलेली दिसतात.
-- तुम्हाला हा गोड गैरसमज झालेला दिसतो आहे. ः) असो. मला सुद्धा लहानपणी वर्गप्रमुख असताना मुख्याध्यापक झाल्यासारखे वाटायचे कधी कधी.
मी या प्रतिसादाबरोबरच ही वैयक्तिक होत असलेली ही चर्चा संपवत आहे. हो, तुम्हाला मूळ विषयावर चर्चा करायची असेल तर मात्र करू. या तर मग मूळ मुद्द्यावर!... माझे प्रश्न होते...
मग तरीही आपल्यावर ही बंधने का?
असे एकही उदाहरण दाखवा जेव्हा मुसलमानांनी एवढी मानहानी झाल्यावर आक्रमकता दाखवलेली नाही! दाखवा ना?...