इतर ठिकाणी (बहुजन आणी उच्चवणीय वादात) हि मंडळी जातीय तेढ वाढवू नका म्हनून ओरडतात.
-- बहुजन आणी उच्चवणीय ही याच भारतभूची लेकरे आहेत आणि ते देशाचे लचके तोडायचा विचारही करत नाहीत. मात्र धर्मांध मुस्लिम हे देशद्रोही आहेत हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. पाकिस्तान जिंकला की हे फटाके फोडतात, यांचा वंदे मातरम् ला विरोध आहे (अगदी संसदेत सुद्धा मुस्लिम लीगचा खासदार वंदे मातरमच्या वेळी बेशरम पणे बसून असतो!), यांची संख्या वाढली की यांना पाकिस्तानात सामील व्हायचे असते (काश्मीर, जुनागढ व हैद्राबादेतील मुस्लिम चळवळी), वगैरे. आणि या देशविघातक शक्तींवर जरब बसवण्यासाठी केवळ कायदे करून न थांबता राष्ट्रप्रेमी हिंदू भयमुक्त होऊन त्याची शक्ती तयार झाली पाहिजे असे प्रस्तुत लेखात लेखक म्हणत आहे.