आपण ज्याप्रमाणे ऑफिस च्या चर्चेमधून 'ऍक्शन आयटम्स' काढतो, त्याप्रमाणे काही ठोस कृतींची योजना करावयास हवी
-- नक्कीच करावयास हवी! आपणही ऍक्शन आयटम्स काढू या ना. माझे हे...
१. हिंदू मुलींना "टार्गेट" करून त्यांच्याशी "निकाह" करणाऱ्यांना बक्षिदे देणारे पाहिले आहेत. त्यांचे हे असे कार्यक्रम लोकांसमोर आणायचे. लादेनला नेता माननारे, काश्मिरी अतिरेक्यांना मदत करणारे समाजात उघडे करून देण्यासाठी त्यांच्यात खोलवर जावे लागेल, ते करायचे. आणि मग त्यांच्या आतले देशद्रोही बाहेर काढायचे, त्यांच्या आतल्या गोटातील गोष्टी उघड करायच्या. मी सुरुवात करत आहे. बघू या कुठपर्यंत जाता येते ते.
२. मी जात मानत नाही. माझ्या नावावरुन जात नष्ट करण्यासाठी केलेला विषेश अर्ज अजूनही शासन दरबारी पडून आहे. बरेच खटाटोप केले तरी तो हालत नाही. आपण सर्वांनी मिळून असे अर्ज केल्यास यश टप्प्यात येईल असे दिसते.
३. देशप्रेमी मुस्लिम व्यक्तींशी मैत्री करून त्यांना देशविघातक मुस्लीमांपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न करावे. त्यासाठी माझा मार्ग असा आहे... आपल्या सणावारांना आपल्या सगळ्या मित्रांसोबत त्यांना सुद्धा मिठाई, शुभेछा, देतो. अर्थातच त्यांच्या शिरखुर्म्याचा सुद्धा आनंद लुटायला मिळतो. मग कधिकधि माझ्या या मित्रांना त्यांच्या नातेवाईकांकडून शाब्दिक दम मिळतो. परंतू त्याकडे लक्ष न देता आपण या मित्रांशी चांगले वागल्यास ते आपल्याशी मन मोकळे करतात. माझ्या त्यातल्या एका मित्राचे वाक्य, "इतनी बदनामी हो रही है, फीर भी हमारे लोग सुधरने का नामिच नही लेते यार. क्या फर्क गिरेगा इनू अगर दफ्तर में नमाज नही पडा तो"!