ऋतुपर्ण,
तुम्ही दिलेले नदीचे, डोंगराचे, झाडाचे चित्र आमच्याकडच्या म्हणजे प्रशांतसागरीय वायव्य भागातले (पॅसिफिक नॉर्थवेस्ट) आहे असे वाटते. कुठल्या नदीचे आहे ते सांगाल का?
(निसर्गरम्यप्रदेशवासी) सुभाष