इतक्या छान प्रतिक्रियांबद्दल खूप खूप आभार !
सुभाष, कदाचित तसंही असेल....... पण घडलं ते का घडलं ह्याचा विचार करण्यापेक्षा...... ते किती सुरेख तर्ऱ्हेने घडलं ह्याचा विचार केला तर जास्त आनंद मिळेल ना ?