गंगेस्च यमुनेचैव गोदावरी नर्मदा पैकी कोणी सापडले नाही म्हणून उत्तर अमेरिका खन्डातल्या युकॉन मधल्या 'ऐषिहीक' चा सहारा घेतला. इथे घागर, पखाल किंवा कलशाने कोणी पाणी भरत नसले तरी उन्हाळ्यात का होईना रांगत लोळत दौडत घोळत चालते ही!