चिअर्स मेघदूत ! झकास आहे हाही लेख !! ब्राऽऽझील... बापरे ! रोनाल्डो काय खेळतो.. सिंपली सुभानल्लाह ! कालच्या सामन्याबद्दल वाचायला जबरदस्त उत्सुक आहे. तेलुगु कम हिंदी-इंग्लिशमध्ये ऐकली आहेच कॉमेंट्री पण मराठीत वाचायला मिळाली तर क्या कहने ! पटकन लिहा.. पुढच्या लेखाची वाट बघते आहे.