श्री. दिगम्भा,

आपण पुरवीत असलेली माहिती खरोखरच खुप छान आहे. मी नुकतेच संगित शिकायला (गायन) सुरवात केल्याने ही माहिती वाचायला अगदी मजा वाटते.  मलाही अजून स्वरज्ञान फ़ारसे नाही.  पुढेमागे तालांविषयी माहिती मिळाल्यास फ़ार मदत होइल.

(जाता जाता,  माझे वडिल पेट्या उत्तम बनवायचे आणि वाजवायचे सुद्धा. स्केलचेंज पेट्यांमध्ये त्यांचा हातखंडा होता.)

साधना.