याहू निरोप्यावर चर्चा (वॉइस कॉन्फरन्स) करताना एकावेळी काही लोकच बोलू शकतात असे अनुभवले आहे. आता बदलले असल्यास कल्पना नाही.