वादग्रस्त विचार मांडण्यात लोकप्रियता घटण्याचा धोका असतो. ज्यांना खरोखर विचारांशी मतलब आहे, अशांनी लोकप्रियतेची फिकीर करू नये. ते करत नाहीतच.
बाकी लांगूलचालन करून - इंग्रजीत ज्याला 'प्लेईंग टू दी गॅलरी' असे म्हणतात, ते करून लोकप्रिय रहाणारे लोक सगळीकडेच असतात.