मेघदूत,
कोणाचे प्रतिसाद आलेले नसताना तुम्ही हा नोड अप्रकाशित करून नविन मजकूरासह नविन लेखासाठी वापरू शकला असतात. आता तुम्ही स्वतःच या लेखाला प्रतिसाद देऊन हा सोपा रस्ता बंद करून घेतला आहात. इथून पुढे क्षमा मागण्याऐवजी सुधारणा करणे तुम्हाला शक्य व्हावे म्हणून हा प्रतिसादप्रपंच. कळावे.