प्रिय सर्वसक्षि,
कथा खूप खूप आवडली. या कथेवरून एकांकिका लिहिण्याच्या विचारत आहे. आपली परवानगी असावि हि विनंति.
उत्तराची वाट पहात आहे.
कृपया फोन करावा म्हण्जे बोलता येईल. फोन नं. ९८२०० ३८७६३ /९८६९४ ३६३३७
किंवा आपला फोन नं. द्यावा, मी फोन करीन.
आपला
अरुण फडके, मुंबाई - ४०० ००४.