वा वैभव, बहोत ख़ुब !हा कोण म्हणावे माझा? तितकासा परिचय नाही - आवडले.मृत्यूला खात्री आहे , मजलाही संशय नाही - क्या बात है !असणेही नश्वर येथे , नसणेही अक्षय नाही - खूपच सुंदर...
-शशांक उपाध्ये