सुंदर गझल आहे... पण या काव्यप्रकारात तीव्र वेदनाच का दिसतात.. गझल म्हणजे अशा स्वरुपाच्याच असतात का?
"मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे , आलेला प्रत्यय नाही"
एवढी भयानक मनःस्थिती खरोखर येते का?
कविता अथवा शेर म्हणुन सुंदर आहे पण हे अनुभवातुन आलेले असेल तर मी खरोखर संभ्रमीत आहे.....