आपलं म्हणणं पटतंय खरं.

एका वादातले संदर्भ दुसरीकडे देऊन वैयक्तिक पातळीवर टोलेबाजी करणे हा तर स्वस्त लोकप्रियता मिळवण्याचा प्रकार आहे. तितकाच बटबटीत वाटणारा प्रकार म्हणजे ' तू माझी पाठ खाजव, मी तुझी' (इंग्रजी म्हणीचे स्वैर भाषांतर).

सहमत.

याबाबतीत मला नाही वाटत, एक किंवा अनेक सदस्य मिळून दुसऱ्या सदस्याला/सदस्यांना शिस्त लावू शकतील. (अगदी प्रशासकही !) प्रत्येक मनोगतीने यावर चिंतन करणे नि काही प्रश्न प्रामाणिकपणे स्वतःला विचारणे हाच यावरचा एकमेक उपाय आहे.

एक वात्रट

(प्रतिसाद मामुली चुकांची दुरुस्ती करण्यासाठी संपादित)