भाजलेली पीठी म्हणजे तांदुळाचे पीठ कढईत भाजून घेणे. मी जेव्हा पहिल्यांदा केल्या लोणी वितळून जाईल असे वाटले होते पण लोणी वितळत नाही हे खरे.आणि हो  गॅसवर तवा ठेवावा आणि गॅस चालू करून तवा गरम झाल्यावर लाटल्येल्या पोळ्या भाजाव्या .