ती कामाने दमून चिंब झालेली
कथेचे रसग्रहण उत्तम. जीएंच्या लेखणीत असे वाचकाला सुन्न करण्याचे सामर्थ्य आहे.
शेवटचा परिच्छेद - मला वाटते की उजाडेल. रात्र आता थोडीच उरली आहे.