प्रत्यक्ष भेटणे हे जालामार्फत भेटण्यापेक्षा चांगले असे वाटते.
अगदी हेच म्हणायचे आहे. याक्षणी मनोगतावर जी देवाणघेवाण होत असते त्याला जालावरील भेटीगाठीच मानतो.
प्रत्यक्ष भेटण्यास -- समग्र अमेरिकावासी एकावेळी असे शक्य नसेल तर लहान गटांमध्ये -- प्राधान्य देऊन त्यासाठी प्रयत्न केल्यास काही तास आनंदात घालविणे अशक्य नाही.