चक्रपाणि,
मस्त लिखाण. त्यात पेरलेले खुसखुशीत विनोदही आवडले. जणू वाचताना तुम्हां सर्वांच्या बरोबर असल्यासारखंच वाटत होतं.
- कुमार
ता. क. पाण्यात पोहणारे जिवंत जेलीफ़िश आणि त्यांना पकडण्यासाठी पिअरवरून पाण्यात गळ टाकून बसलेले हौशी मच्छीमार यांच्याबरोबर थोडा वेळ घालवल्यावर परत निघालो .... मी वर ठळक केलेल्या शब्दांचा अर्थ नीट कळला नाही. कृपया सांगशील का? (ह. घ्या.)