मला काही वेळेस असा अनुभव आला आहे. मुद्यांना उत्तरे द्यायचे सोडून चर्चेचे स्वरूप व्यक्तिगत पातळीवर येते. बऱ्याच वेळा लोकांना दुसऱ्या बाजूचे मत जाणून घेण्याएवजी वादामधे सरशी मिळवण्यात जास्त रस असतो.
वात्रट म्हणतात त्याप्रमाणे दुसऱ्यांना शिस्त लावणे शक्य नाही. पण या लेखामुळे त्या दिशेने विचारप्रक्रिया जरी सुरु झाली तरी खूप झाले.