संजोप राव,या कथेतील भयाण वास्तवता अस्वस्थ करते. मनात सत्यजीत रेंच्या पाथेर पांचाली मधल्या गरीब कुटुंबाचे चित्र आले. ही कथा इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.हॅम्लेट