कथा उत्तम आहे हे सांगणे न लगे. कथेनंतरचा आचार्यांचा उतारा छापील आणि बटबटीत आहे. कथेची झिंग कमी करणारा आहे.
महान सांस्कृतिक परंपरा, भारतभू, रोहयो, वगैरे वगैरे. रसभंग होतो. माझ्यासारख्याला हसूही येऊ शकते.
धन्यवाद.